Full Name
Mahesh Bane
Business Email
[email protected]Phone
7744012192Alternate Phone
9890312192Company Name
Rana Pheta
Business Type
Event Planners & Wedding Planners
Tagline
महाराष्ट्राची शान फेट्याचा मान
About Us
राजेशाही व्यक्तिमत्त्वासाठी केवळ महागडे कपडे पुरेसे नाहीत… लूक पूर्ण करणारी खरी गोष्ट म्हणजे – राणा फेटा! रत्नागिरी येथून सुरू झालेल्या आमच्या फेटा व्यवसायाला २५ वर्षांचा अनुभव आहे. नवरदेवांसाठी खास स्टीचिंग फेटे, वऱ्हाडी मंडळींसाठी रंगीबेरंगी फेटे, देवमूर्तींसाठी अॅडजस्टेबल फेटे, व फॅन्सी ड्रेससाठी पगड्या – हे सर्व आम्ही विक्री व भाड्यानेही उपलब्ध करून देतो. आमचे फेटे आज अमेरिकेपर्यंत पोहोचलेत! सिनेकलाकार, राजकारणी, मान्यवर व हजारो कुटुंबांची पहिली पसंती – महेश बने यांचा ‘राणा फेटा’. 🎯 दर्जा, परंपरा, आणि आधुनिकता यांचा समतोल 🎯 वेळेवर सेवा व मनाला भिडणारी कलाकुसर 🎯 विश्वासार्ह दर व अनुभवाची खात्री “फोटो असो वा आठवण – फेटा असेल तरच तो क्षण पूर्ण!” 📞 7744012192 वर आजच संपर्क करा!
Monday
9:00 PM - 10:00 PM
Tuesday
9:00 PM - 10:00 PM
Wednesday
9:00 PM - 10:00 PM
Thursday
9:00 PM - 10:00 PM
Friday
9:00 PM - 10:00 PM
Saturday
9:00 PM - 9:00 PM
Sunday
9:00 PM - 10:00 PM
Loading videos...


Create Your Own Digital Business Card with ProfileXpert - Simple and Professional!